अतिवृष्टीतून बाधितांना राज्य शासनाकडून मोठा दिलासा; 64 कोटींच्या अनुदान मंजुरीची शासन निर्णय (जीआर) जाहीर
सन 2024 मध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील लोकांना मोठा फटका बसला होता. या अतिवृष्टीमुळे राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये नागरिकांना घरांचे नुकसान, कपडे, भांडी वाहून जाणे, दुकानदारांचे …