बांधकाम कामगारांसाठी नवीन निवृत्तीवेतन योजना वर्षाला ₹12,000 पेन्शन मिळणार, संपूर्ण माहिती आणि अर्ज कसा करावा?
नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो! आज आपण महाराष्ट्र शासनाने 19 जून 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. या निर्णयानुसार बांधकाम कामगारांसाठी …